¡Sorpréndeme!

या मराठी सेलिब्रिटींचा झालाय घटस्फोट | Divorce of these Marathi celebrities | Lokmat Filmy

2021-08-24 1 Dailymotion

लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असं म्हणटलं जात मात्र याला काही अपवाद देखिल ठरतात. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये घटस्फोटाच प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे....
एकमेकांशी जमवून न घेणं, छोट्या छोट्या कारणावरून भांडण केल्यामूळे त्यांचे संसार टिकत नाहीत....
सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात हा प्रसंग फार कमी प्रमाणात येतो...
मात्र सेलिब्रिटींच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग जास्त घडलेला पाहिला मिळाला आहे...
आज आपण नजर टाकूया मराठी सेलिब्रिटीमध्ये कोणी कोणी घटस्फोट घेतलेले आहेत....

#Rashamtipnis #Swapniljoshi #Saitamhankar #Abhidnyabhave #Rupalibhosale #Sharmishtharaut #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber